पहला नशा, पहला खुमार...
दीपा देशमुख
३१ जानेवारी २०२६
माध्यमांतर हा लेख ग्रामीण भागात जन्मलेल्या एका मुलाच्या पोलिस होण्याच्या प्रवासाची गोष्ट सांगतो. दहावीत नापास होणं, कष्ट करून शिक्षण पूर्ण करणं, पोलिस खात्यात नोकरी मिळवणं आणि पुढे अधिकारी होणं हा त्याचा स्वतःचा अनुभव यात मांडलेला आहे. त्याचबरोबर आपल्या भागातल्या मुला मुलींना योग्य माहिती, शारीरिक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळावं म्हणून सुरू केलेल्या कामाबद्दलही तो सांगतो. पोलिस भरती आणि स्प…